Exclusive

Publication

Byline

तब्बल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्सला होऊ शकतात हे गंभीर आजार, जाणून घ्या कशी होणी रिकव्हरी

US, मार्च 19 -- Sunita Williams Return: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने १४ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता आणि बुच यांच्यास... Read More


Nagpur Violence : फहीम खान ठरला नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, पोलिसांनी जारी केला फोटो; गडकरींकडून हरला होता निवडणूक

Nagpur, मार्च 19 -- सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी शहरातील अनेक संवेदनशील भागात संचारबंदी कायम आहे. दरम्यान, नागपूर पोलिसांनी बुधवारी फहीम शमीम खानचा पह... Read More


३०० वर्षापूर्वी मेलेल्याची कबर नक्की हटवा, मात्र नितीश-नायडू यांनाही बोलवा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले

Mumbai, मार्च 18 -- मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ माजला आहे. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या वादातून सोमवारी नागपुरात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, तोडफोड आणि जाळपोळ... Read More


सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये अमिताभ बच्चन यांची बाजी, शाहरुखलाही टाकलं मागे

भारत, मार्च 18 -- अमिताभ बच्चन यांनी 2024-25 या आर्थिक वर्षात शाहरुख खानला मागे टाकत भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यंदा त्यांचे एकूण उत्पन्न ३५० कोटी रुपय... Read More


Stocks To Buy : आज खरेदी करता येतील १०० रुपयांपेक्षा स्वस्त हे ४ शेअर्स

भारत, मार्च 18 -- १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत शेअर्स खरेदी करण्याबाबत हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी रिसर्च महेश एम ओझा, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँ... Read More


मतदार ओळखपत्राशी लिंक होणार आधार, निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय; अशी होणार अंमलबजावणी

New delhi, मार्च 18 -- मतदार ओळखपत्र (ईपीआयसी) आधारशी लिंक करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ... Read More


Nagpur Violence: नागपुरात दंगल कुणी पेटवली? संजय राऊतांचा सवाल

भारत, मार्च 18 -- छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे महत्व कमी करायचे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा असून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे राष्ट्री... Read More


नागपूरमध्ये दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर ५० जणांना अटक; अनेक भागात संचारबंदी

भारत, मार्च 18 -- नागपुरातील एका धर्माच्या पवित्र ग्रंथाचे दहन केल्याच्या अफवेमुळे सोमवारी रात्री हिंसाचार उफाळला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत ५० जण... Read More


IPL 2025 : वैभव सूर्यवंशी ते रॉबिन मिंझ... हे ५ खेळाडू संधीचं सोनं करणार, यांच्यावर सर्वांची नजर राहणार, पाहा

Mumbai, मार्च 17 -- Five uncapped players to Watch out in IPL 2025 : आयपीएलचा १८वा सीझन २२ मार्चपासून सुरू होत आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुर... Read More


भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

भारत, मार्च 17 -- महाराष्ट्रात सध्या ज्या क्रूर पद्धतीने कारभार सुरु आहे तो अत्यंत वाईट आहे. बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुखांची निघृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचा... Read More